तसेच गेल्या वर्षात आपण सर्वांनी जसा भरभरून पाठिंबा दिलात तसाच पाठिंबा आणि प्रेम या ब्लोगला यापूढेही मिळत रहावे आणि अधिक जोमाने आणि अधिक सुधारणा करत, सर्व मराठी लोकांच्या भरभराटीत आपला खारीचा ( वा मुंगीचा ) वाटा उचलण्यात सहाय्यभूत ठरावे हीच शुभकामना !
Loading...
Gadget by The Blog Doctor.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
मित्रहो, खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्...
-
शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय? - १०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स- "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहन...
-
मित्रहो, वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना...
-
काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंव...
-
मित्रांनो, गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व ! मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्...
-
दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटा...
-
सेन्सेक्स १७००० ! आपल्या कालच्या कयासाप्रमाणेच कालचीच स्थिर गती कायम ठेवत बाजाराने आपली दौड आजही चालू ठेवली आहे असे दिसते मात्र जागतिक बाजा...
-
काल येथे लिहिताना आशियाई बाजार वाढतील असे वाटले होते पण ते इतके मजबूत उघडतील अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळेच निफ्टी तब्बल ५० अंश वरच उघडला -आ...
-
नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्यान...
-
तांत्रिक विश्लेषणाची ओळख : भाग १४ इंडिकेटर्स आणि ओसिलेटर्स - रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) यामागील भागात आपण मूव्हींग एवरेजेसविषयी...

1 comments:
आपणास आपल्या कुटुंबीयास नि सर्व वाचकांना हि दीपावली आनंदाची,सुखाची समृद्धीची नि भरभराटीची जावो ही सदिच्छा
धन्यवाद.
टिप्पणी पोस्ट करा