काल येथे अपेक्षा केल्याप्रमाणे स्टॆट बेंकेचा भाव ३२०० जवळ आला आहे. टेक्निकली आता तो सपोर्टजवळ आहे. मात्र रिलायन्स पुन्हा एकदा ब्रेक-आऊट देण्यात अपयशी होत आहे. जागतिक बाजारामध्ये गेले दोन दिवस विक्री चालू आहे, JOB DATA ठीक असूनही डाऊ जोन्स घसरत आहे, आणि आपला बाजार अजून पडला नसला तरी
आता ती शक्यता दिसू लागली आहे.
उद्या आशियाई बाजारांनी मजबूती दाखवली नाही, तर आपला बाजार कोसळण्याची शक्यता आहे. फायदा असेल तेथे अवश्य काढून घ्यायला हवा.
मी सहसा इन्ट्रा-डे ट्रेडींग करणे सुचवत नाही, कारण ते धोक्याचे आहे, मात्र ज्यांना थोडा अनुभव आहे, आणि योग्य स्टोप-लोस लावणे जमते, त्यांनी nifty levels या ब्लोगला अवश्य भेट द्या. या ब्लोगवर दररोज निफ्टी सपोर्ट आणि रझिस्टन्स लेवल आणि इन्ट्रा-डे टिप्स देत आहे. या टीप्स चा वापर करण्याआधी या ब्लोगवर दिलेले "GOLDEN RULES OF TRADING " अवश्य वाचावेत.
BEST OF LUCK !
Loading...
Gadget by The Blog Doctor.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
मित्रहो, खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्...
-
शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय? - १०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स- "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहन...
-
मित्रहो, वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना...
-
काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंव...
-
मित्रांनो, गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व ! मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्...
-
दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटा...
-
काल येथे लिहिताना आशियाई बाजार वाढतील असे वाटले होते पण ते इतके मजबूत उघडतील अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळेच निफ्टी तब्बल ५० अंश वरच उघडला -आ...
-
सेन्सेक्स १७००० ! आपल्या कालच्या कयासाप्रमाणेच कालचीच स्थिर गती कायम ठेवत बाजाराने आपली दौड आजही चालू ठेवली आहे असे दिसते मात्र जागतिक बाजा...
-
नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्यान...
-
तांत्रिक विश्लेषणाची ओळख : भाग १४ इंडिकेटर्स आणि ओसिलेटर्स - रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) यामागील भागात आपण मूव्हींग एवरेजेसविषयी...
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा