आजच्या युगात महागाईला तोंड देणे सामान्य नोकरदार वर्गाला अधिकाधिक कठीण होत आहे.ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्या वेगाने पगार वाढणे शक्य नसते. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भांडवलाव्यतिरिक्त जी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात - यात त्या व्यवसायाविषयीच्या तांत्रिक माहितीबरोबरच मार्केटींगचे तंत्र व विविध सरकारी खात्यांचे परवाने तसेच करविषयक माहिती, आजच्या काळाला अनुसरून इंग्रजीवरील प्रभुत्व एवढेच नव्हे तर चक्क पटवापटवी करण्याच्या कौशल्याचाही...