
रविवार दि. ६ डिसेंबर
जागतिक बाजारांकडून काहीही स्पष्ट संकेत नाहीत आणि आपला बाजार consolidation phase मध्ये दिसतोय.अशा परिस्थितीत सोमवारी बाजार कसा राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.मात्र आपली शेअर्सची निवड चांगली असेल तर उगाचच काळजी करायचे काही कारण नाही.बाजार हेलकावे नेहमीच खात असतो.त्याचा फायदा उठवता आला तर उत्तमच पण काही वेळेस शांत राहून...