काल २६ जाने.ची सुटी असल्याने, कालच्या आशियाई बाजारांच्या घसरणीचा परिणाम आज बघायला मिळाला.त्यामानाने आज आशियाई बाजार कमी घसरले.उद्या सेटलमेंट व परवा RBI चे जाहीर होणारे धोरण यामुळे बाजारात चिंता आहे.यादरम्यान मी केलेली काही निरीक्षणे याप्रमाणे-
आज SBI,DLF,Tata Motor Tata Steel, यात विशेष घट दिसली.
सेन्सेक्स व इतर शेअरच्या मानाने RIL गेले काही दिवसात खूप कमी प्रमाणात म्हणजे फक्त...