
बराक ओबामांच्या विधानांमुळे आपल्या आय.टी. कंपन्यांवर थोडाफार परिणाम होईल या भितीने शेअरच्या किंमती खाली आल्या तरी इन्फोसिस, विप्रोसारख्या दर्जेदार कंपन्यांवर कायमस्वरूपी परिणाम होईल असे वाटत नाही. तेव्हा इन्फोसिस स्वस्त झाला तर संधी शोधा.
बर्याच चांगल्या कंपन्यांचे शेअर स्वस्त झाले असले तरी बाजार आणखी तुटला तर ? हा प्रश्न असतोच. सोमवारपासून...