मंगळवार दि.२७ जुलाई-
काल सोमवारी चांगल्या आशियाई बाजारांच्या पार्श्वभूमीवरही आपला बाजार सुरुवातीपासून घसरत गेला. असे का झाले आणि नजिकच्या काळात आणखी काय काय घडेल याचा अंदाज घेवूया.
युरोपीयन बेंकांची स्ट्रेस टेस्ट व त्याच्या निकालामुळे शुक्रवारी अमेरिकन बाजार मजबूत झाले होते. सोमवारी सकाळी आशियाई बाजारही मजबूत होते. याचाच अर्थ आपला बाजार पडण्याची...