Share/Bookmark

१७ मार्च, २०१२

शेअरबाजार हा जुगार आहे असे वाटते का ?

शेअरबाजारा विषयी ज्या अनेक उलट-सुलट समजूती आहेत त्यापैकी सर्वाधिक प्रभावी आणि वर्षानुवर्षे अनेकांच्या मनात घर करून बसलेली एक समजूत म्हणजे - शेअरबाजार ? नको रे बाबा ! त्याच्या वाटेला जाणे म्हणजे जुगार खेळण्यासारखेच आहे. या समजुतीला कारण म्हणजे इतरांचे ऐकिव अनुभव आणि जुन्या पिढीतील लोकांच्या परंपरागत विचारांचा आपल्या मनावर असलेला पगडा होय. असे...

Read more »

Pages (15)123456 »