Share/Bookmark

१४ मे, २०१४

खरोखरच 'अच्छे दिन' येणार का...?

मित्रहो, बर-याच दिवसात ब्लॉग अपडेट केला नाही. मात्र निवडणूक निकालापूर्वीच्या आठवड्यात बाजाराने  विलक्षण उसळी मारलेली आहे. निफ्टीने ७००० च्याही पुढे धडक मारली आहे आणि १६ मे च्या निकालानंतर काय होणार याची उत्सुकता प्रत्येक गुंतवणूकदार/ ट्रेडरला लागलेली आहे. या पार्श्वभूमीवर थोडे लिहावेसे वाटतेय. सुमारे दोन वर्षापूर्वी म्हणजे एप्रिल २०१२ मध्ये या ब्लॉगवर मी गुंतवणूकीसाठी "बचावात्मक परंतु उत्तम दर्जाच्या शेअर्स " विषयी लेख लिहीला...

Read more »

Pages (15)123456 »