Share/Bookmark

२९ सप्टें, २०१८

तीव्र घसरण - बाजाराची व रुपयाची !

  माझ्या नियमित वाचकांना आठवतच असेल कि या वर्षाच्या सुरुवातीलाच मी लिहिले होते कि निफ्टी पी/ई रेशो हा 27 पेक्षा जास्त झालेला आहे आणि आता मार्केट खूपच महागले आहे तेव्हा याहून फार जास्त वाढेल अशी अपेक्षा करण्यापेक्षा अधिकांश शेअर्स विकून आपला पैसा बँक एफ डी सारख्या सुरक्षित. ठिकाणी वा इतरत्र गुंतवावा आणि मार्केट खाली येण्याची वाट बघावी.मी हे लिहील्यानंतरही सहा महिने मार्केट थोडे कन्सॉलिडेट होत होते व थोडे वाढलेही. शेवटी...

Read more »

७ एप्रि, २०१८

BSE डॉलेक्स-३० आणि अमेरिकन इंडेक्स ...

माझ्या सर्व वाचकांना आठवतच असेल कि नववर्षदिनी लिहिलेल्या माझ्या या आधीच्या पोस्टमध्ये आपण मार्केट करेक्शनविषयी बोललो होतो. माझ्या अपेक्षेप्रमाणेच मार्केट तेव्हापासून बरेच घसरलेही. मात्र ही तात्पुरती घसरण आहे कि २००८ प्रमाणे रिसेशनची सुरुवात आहे याबद्दल निष्कर्ष काढणे खरोखर कठीण आहे. अशा परिस्थितीत सर्व माध्यमातून व चॅनेल्स वरून अनेकदा याविषयी...

Read more »

१ जाने, २०१८

ढाण्या वाघाच्या शिकारीसाठी बन्दूक भरलेली ठेवा !

माझ्या सर्व वाचक आणि गुन्तवणूकदार मित्राना नववर्षाच्या मनःपूर्वक शुभेच्छा !  नोटाबन्दी, जीएसटी, उत्तरप्रदेश व गुजरात निवडणूका अशा घटनानी व्यापून गेलेले जुने वर्ष सम्पून बघता बघता नवे वर्ष येवून ठेपले देखील ! सरत्या वर्षाच्या शेवटी बाजाराने सर्व अनुकुल प्रतिकूल घटनाना पचवत नवी उन्ची गाठलेली आहे हे सर्व भारतीय गुन्तवणूकदारान्चे भाग्यच आहे. मात्र साहजिकच आता पूढील वर्षीही बाजार असे भरभरून यश देणार का हा नेहमीचाच प्रश्न सर्वान्च्या...

Read more »

Pages (15)123456 »