२) नेमका तळ व नेमके शिखर शोधायला जाणे-आपल्यापैकी काहीजण बाजार अगदी तळाला गेल्यावर खरेदी करणे पसंत करतात.विक्रीही अगदी top स्तरावर करण्याचा त्यांचा मानस असतो.पण जाने.२००८ किंवा त्याआधी काही दिवस बाजार उच्च स्तरावर असताना माझ्या माहितीतल्या कोणीही आपले भागभांडार रिकामे केलेले नाही.तसेच बाजार ८००० स्तरावर असताना आपला सर्व पैसा त्यात घातलेले कितीजण असतील ही सुद्धा शंका आहे.तात्पर्य perfect top व bottom शोधणे "मुश्कील ही नही नामुम्कीन...