
गेले काही दिवस आपण ज्याची चर्चा सतत ऐकत आहोत त्या "ग्रीस" देशामध्ये नेमके घडले आहे तरी काय? याबद्दल माझे स्नेही आणि अर्थक्षेत्रातील अभ्यासक श्री.प्रसाद भागवत यांनी पुरविलेली माहिती खास माझ्या वाचकांसाठी येथे देत आहे-
गेल्या काही दिवसात युरोपातील ज्या आर्थिक पेचप्रसंगामुळे सर्व जागतिक बाजारांवर...