मित्रांनो ,
या वीकएन्ड मध्ये, नेहमीच्या "पैसा-पैसा " करण्याच्या माहौलमधून जरा विरंगुळा म्हणून येथे जरा वेगळ्या प्रकारचे लेखन करावेसे वाटले आणि ते उजव्या बाजूला दिसणार्या "विशेष काही.." या सदरात "शेअरबाजारात हास्यलकेरी "या
ठिकाणी आपण वाचू शकाल.
ENJOY THE WEEK-END!