या ब्लोगचे सर्व नवीन वाचक व सदस्य यांच्या माहितीसाठी येथे पुन्हा नमूद करत आहे कि सर्व सदस्यांना "तांत्रिक विश्लेषण" विषयक माहिती देणारे पत्रक ईमेल द्वारे पाठवण्यात येते. ज्या सदस्यांना सदस्यता घेण्यापूर्वीची, म्हणजेच प्रथमपासूनची माहितीपत्रके हवी असतील त्यांनी आपल्या ईमेल पत्त्यासह प्रतिक्रिया /COMMENT दिल्यास त्यांना त्वरीत पाठविली जातील.
गेले काही दिवस वाचकांना काही तांत्रिक अडचणीमुळे या ब्लोगवर आपल्या प्रतिक्रिया देता येत नव्हत्या. यावर उपाय शोधून प्रतिक्रिया सहजपणे देता येतील अशी व्यवस्था करण्यात आली आहे. तरीही काही प्रश्न असल्यास sandipyanbu@yahoo.in या पत्त्यावर वाचक संपर्क साधू शकतात.
आपल्या सर्वांना साप्ताहिक सुट्टी व स्वातंत्र्यदिनाच्या हार्दिक शुभेच्छा !