काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंवा फक्त ३-४ दिवसासाठी ट्रेडिंग करून झटपट फायदा कमवणे सुरू झाले आहे.अशा प्रकारे वेगाने फायदा कमवण्याच्या संधी क्वचितच येतात, मात्र त्यात अचानक होणारे नुकसान कमीतकमी राखण्यासाठी...