
मित्रहो,
खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्भ येणे साहजिक आहे. आपल्यापैकी सर्वचजण या 'जागतिक' घसरणीमुळे कमी अधिक प्रमाणात तोटा झेलत असणार, पण असे असले तरी अशा वाईट काळामधून प्रत्येक वेळेला बाजार सावरत आलेला आहे हाच...