मित्रांनो,
गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व !
मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्लोगच्या सदस्यांनाच उपलब्ध असलेल्या "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" चे आतापर्यंतचे सर्व भाग एकत्ररित्या तसेच सर्व वाचकांसाठी ब्लोगवरच उपलब्ध केले आहेत. ते मिळवण्यासाठी येथे क्लिक करा. किंवा ब्लोगच्या वरील भागात हेडींगच्या खाली असलेल्या TAB वर क्लिक करा.
तसेच यापूढील भागही तेथेच जोडले जातील.
आता गेल्या काही दिवसातल्या बाजाराविषयी...
गेल्या आठवड्यापर्यंत कन्सोलिडेट होत असलेल्या बाजाराने ५९५०, ६०५०, ६१२० अशा सर्व विरोध पातळ्या तोडत आगेकूच केली आहे. या अलिकडच्या तेजीत ओएनजीसी तसेच लारसनने भाग घेतलेला दिसत नाही, मात्र आयटी, बेंका च्या शेअरनी चांगली वाढ दाखवली आहे. भारती मध्येही हालचाल होत आहे. आज नव्या वर्षाच्या पहिल्या दिवशी बाजाराने उत्तम संकेत दिले आहेत. आता निफ्टी ६३०० नजिक असलेली दिवाळी मुहुर्ताच्या वेळेस असलेली उच्च पातळी ओलांडतो कि तेथून परत फिरतो ते पाहूया. अर्थातच काही झाले तरी त्या पातळीच्या जवळपास (किंवा त्या आधीच) बाजारात विक्री होणार हे नक्की आहे, आणि आपणही तेव्हा काही विक्री करून फायदा घेणे आवश्यक आहे.
Loading...
Gadget by The Blog Doctor.
याची सदस्यता घ्या:
टिप्पणी पोस्ट करा (Atom)
लोकप्रिय पोस्ट
-
मित्रहो, खूप दिवसांनी येथे लिहिताना मला आनंद होत आहे. आज ही पोस्ट लिहिताना, गेल्या वर्षभरात शेअरबाजारात झालेल्या तीव्र घसरणीचा संदर्...
-
मित्रहो, वेळेच्या कमतरतेमुळे बर्याच दिवसांनी येथे लिखाण करत असलो तरी सर्वांना उपयोगी पडेल असे काहीतरी मराठीतून व सोप्या भाषेत उपलब्ध करताना...
-
शेअरबाजारात १०० टक्के नफा कमवायचाय? - १०० टक्के अचूक (Sure-Shot) टिप्स- "आमच्या वर्षानुवर्षाच्या निरीक्षण आणि अभ्यासानंतर आणि अतिशय मेहन...
-
काल निफ्टी ६००० तर सेन्सेक्स २०००० या जादुई आकड्यांच्या अगदी जवळ जावून ठेपले आहेत. आता बाजारात रोजच वाढीची शक्यता गृहित धरून इण्ट्रा-डे किंव...
-
मित्रांनो, गेले बरेच दिवस वेळेच्या कमतरतेमुळे लिखाण करू शकलो नाही, त्याबद्दल क्षमस्व ! मात्र याअगोदर ठरविल्याप्रमाणे आतापर्यंत फक्त या ब्...
-
सेन्सेक्स १७००० ! आपल्या कालच्या कयासाप्रमाणेच कालचीच स्थिर गती कायम ठेवत बाजाराने आपली दौड आजही चालू ठेवली आहे असे दिसते मात्र जागतिक बाजा...
-
दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटा...
-
तांत्रिक विश्लेषणाची ओळख : भाग १४ इंडिकेटर्स आणि ओसिलेटर्स - रिलेटीव्ह स्ट्रेंग्थ इंडेक्स (RSI) यामागील भागात आपण मूव्हींग एवरेजेसविषयी...
-
काल येथे लिहिताना आशियाई बाजार वाढतील असे वाटले होते पण ते इतके मजबूत उघडतील अशी अपेक्षा नव्हती. त्यामुळेच निफ्टी तब्बल ५० अंश वरच उघडला -आ...
-
नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्यान...
4 comments:
शेअरबाजारातील व्यवहाराची माहिती देणारा पहिला मराठी ब्लॉग आज पाहिला..खुप छान :-)
तुमच्या ब्लॉगसाठी फ्री डोमेन नेम(Free Domain) उदा.http://marathishare.co.cc मिळवायचे असेल..तर सविस्तर माहिती खालील लेखात दिली आहे.
धन्यवाद
http://prashantredkarsobat.blogspot.com/2011/01/free-domain.html
WHERE ARE U MET?
Thank you Prashant and ashishm !
Regards!
Dear prashantji,
Aapala blog farach upayukta aahe. keep it up !
टिप्पणी पोस्ट करा