
फ्युचर्स ट्रेडींगचे फायदे -
१) कमी ब्रोकरेज- निफ्टी फ्युचर्सचा एक लॉट खरेदी वा विक्री करणे म्हणजे सध्याच्या किंमतीप्रमाणे सुमारे अडीच लाखाचा व्यवहार असतो व खरेदी व विक्री दोन्ही मिळून साधारणपणे रु.२५० इतके ब्रोकरेज पडते. तेवढ्याच किंमतीचे शेअर्स फक्त घेताना वा फक्त विकताना किमान ०.३ % ब्रोकरेज धरले तरी...