Share/Bookmark

७ डिसें, २००९

" बाजार परत २१००० वर जाईल का? "

रविवार दि. ‍६ डिसेंबर जागतिक बाजारांकडून काहीही स्पष्ट संकेत नाहीत आणि आपला बाजार consolidation phase मध्ये दिसतोय.अशा परिस्थितीत सोमवारी बाजार कसा राहील याचा अंदाज बांधणे कठीण आहे.मात्र आपली शेअर्सची निवड चांगली असेल तर उगाचच काळजी करायचे काही कारण नाही.बाजार हेलकावे नेहमीच खात असतो.त्याचा फायदा उठवता आला तर उत्तमच पण काही वेळेस शांत राहून...

Read more »

२७ नोव्हें, २००९

दुबईतल्या घडामोडी आणि भारतीय बाजार

दुबईच्या दोन बड्य़ा कंपन्यांमधील (दुबई वर्ल्ड आणि नाखील) कर्जबाजारी होण्याच्या घटनेने काल व आज जगभरचे बाजार हादरले. त्यात अमॆरिका व काही आशियाई बाजार काल बंद असल्याने मंदीवाल्यांनी या संधीचा फायदा उठवला असे दिसत आहे.अशा प्रकारच्या घटना होतात तेव्हा १-२ दिवस घबराटीमुळेच बाजार पडतात आणि त्यानंतरच त्या घटनांचा खरा अभ्यास होऊन त्यांचे कोठे, कसे आणि किती काळासाठी परिणाम होतील याचा अंदाज बांधला जातो.आज प्रारंभी आपला बाजार असाच PANIC...

Read more »

२० नोव्हें, २००९

सोने आणि सेन्सेक्स यात आता चढाओढ !

या आधीच्या आपल्या अंदाजानुसार RIL व SBI यांनी आठवड्याच्या सुरुवातीस पुढाकार घेतल्याने बाजार वाढला होता.त्याप्रमाणेच रिला.केपिटल(८२० पासून ९२५) व अबान ओफ्शोअर(१२२५ ते १३७०), dlf(३७० ते ३९४), तसेच सेसा गोवा INFOSYS यांनी बुधवार गुरुवार पर्यंत बाजारात नरमाई असूनही चांगली घोडदौड केल्याचे आपण पाहिले असेल. आज मात्र बाजाराने सुरुवातीला नरमाई दाखविताच...

Read more »

१५ ऑक्टो, २००९

TRYING TO PICK TOPS AND BOTTOMS -नेमका तळ व नेमके शिखर शोधणे-

२) नेमका तळ व नेमके शिखर शोधायला जाणे-आपल्यापैकी काहीजण बाजार अगदी तळाला गेल्यावर खरेदी करणे पसंत करतात.विक्रीही अगदी top स्तरावर करण्याचा त्यांचा मानस असतो.पण जाने.२००८ किंवा त्याआधी काही दिवस बाजार उच्च स्तरावर असताना माझ्या माहितीतल्या कोणीही आपले भागभांडार रिकामे केलेले नाही.तसेच बाजार ८००० स्तरावर असताना आपला सर्व पैसा त्यात घातलेले कितीजण असतील ही सुद्धा शंका आहे.तात्पर्य perfect top व bottom शोधणे "मुश्कील ही नही नामुम्कीन...

Read more »

२ ऑक्टो, २००९

मंदीचे अस्वल!

वाचकहो, काल बाजार FLAT राहिला, त्याची दोन कारणे होती.गेले दोन दिवसाची तेजी ही भारतीय बाजारातच होती, त्यामानाने इतर बाजार वाढले नव्हते, त्यामुळे विक्री करून फायदा कमावण्यात आला. त्याच बरोबर चीनच्या बाजाराला काल सुटी असल्याने तिकडून काही संकेत नव्हता. १७००० ची पातळी ओलांडल्याचा Psycological Effect सामान्य गुंतवणूकदारावर होत असला तरी, बाजारातले...

Read more »

१२ एप्रि, २००९

आजच्या युगात महागाईला तोंड देणे सामान्य नोकरदार वर्गाला अधिकाधिक कठीण होत आहे.ज्या वेगाने महागाई वाढते आहे त्या वेगाने पगार वाढणे शक्य नसते. स्वतंत्र व्यवसाय करण्यासाठी भांडवलाव्यतिरिक्त जी अनेक कौशल्य आत्मसात करावी लागतात - यात त्या व्यवसायाविषयीच्या तांत्रिक माहितीबरोबरच मार्केटींगचे तंत्र व विविध सरकारी खात्यांचे परवाने तसेच करविषयक माहिती, आजच्या काळाला अनुसरून इंग्रजीवरील प्रभुत्व एवढेच नव्हे तर चक्क पटवापटवी करण्याच्या कौशल्याचाही...

Read more »

Pages (15)123456 »