मजबूत जागतिक पार्श्वभूमीवर आपल्या निफ्टीने आज ५३०० च्या पूढे दिमाखात मजल मारली आहे. या आठवड्याची सुरुवात जोरात झाली आहे. गुंतवणूकदारांना फायदा झालेला दिसत आहे.
अशा प्रकारे तेजीच्या वातावरणातही, या आधीच्या लिखाणात मी नवीन गुंतवणूक टाळण्याचा सल्ला दिला होता, तो मात्र मी आजही कायम ठेवत आहे. असे का...