दिवाळी मुहुर्ताच्या दिवशी दिसलेल्या तेजीनंतर गेले दोन आठवडे बाजार सातत्याने पडत आहे. याला ग्लोबल घटना कारणीभूत होत्या, तसेच देशांतर्गत घोटाळेही ! पण सर्वात महत्वाचे कारण म्हणजे...
२००९ मध्ये मार्केट चढायला लागल्यावर मला बरेच जण विचारायचे- सेन्सेक्स परत २१००० वर केव्हा जाईल ? त्या प्रश्नाचे मला हसू येत असे, आणि आता काही जण विचारतात -...
नुकतीच सध्याच्या घोटाळा प्रकरणांवर येथे टिप्पणी केली होती, आणि काल आणखी एक प्रकरण बाहेर आले,(अर्थात परवाच छापे टाकले होते अशीही बातमी आहे). पडत्या मार्केटला आणखी एक कारण मिळाले. पण जेव्हा मार्केट चढत होते तेव्हा...
शुक्रवारी सकाळ्पासून हेन्गसेन्ग कोसळतच होता, मात्र दुपारी साडेबारा (तेथील वेळेनुसार) नंतर त्याने अचानक ३०० पेक्षा जास्त पोइन्टची सरळ उभी मुसंडी मारली, तेव्हाच जागतिक बाजार सावरत असल्याचे चित्र स्पष्ट दिसत होते, आणि...
नव्या आठवड्याची सुरुवात बाजार कशी करतो याची उत्सुकता सर्वांनाच आहे.गेल्या आठवड्यातला डाऊनट्रेन्ड, आणि आयर्लंडच्या कर्जबाजारी होण्याची नव्याने होत असलेली चर्चा या बाबी बाजारासाठी प्रतिकूल आहेत, मात्र जपानमध्ये GDP मध्ये झालेली वाढ...
दि. ८ नोव्हेंबर रोजी मी येथे ५% करेक्शनबद्दल लिहिले होते.एकंदर ग्लोबल सेलींगचा परिणाम म्हणून का होइना पण समजा ५% करेक्शन झाले- म्हणजे साधारणपणे ६३०० हा TOP समजला तर तेथून निफ्टी ३०० ते ३५० पोइंट खाली येवू शकतो आणि नेमके टेक्निकली...
कोल इंडीयाचे उत्तम लिस्टींग, ऐन दिवाळीत ALL TIME HIGH असणारा बाजार, ओबामांचा भारत दौरा अशा भरगच्च घडामोडींचा आठवडा संपून आता पुढील आठवड्याचा अंदाज घेवूया.
उच्च पातळीवर आलेले लंडन व अमेरिकेचे बाजार...
कोल इंडिया चे लिस्टिंग, फेडरल रिजर्वचे ६०० मि.डोलरचे स्टिम्युलस, आणि ओबामाची भारत-भेट अशा महत्वाच्या घटना या आठवड्यात घडत आहेत.रिलायन्स इंडस्ट्रीजमध्ये कालही विक्री झाल्याने बाजार विशेष वाढू शकला नाही.काल येथे म्हटल्याप्रमाणे...
याआधी मी टेक्निकली बाजार वीक असल्याचे जरूर लिहिले होते, मात्र खाली आलेल्या चांगल्या शेअर्समध्ये खरेदी करायचेही सुचवले होते, आणि आशियाई बाजार आठवड्याची सुरुवात कसे करतात हेही बघायला सांगितले होते. सकाळी हेन्गसेन्ग इंडॆक्सने मजबूत ओपनिंग दिले तेव्हाच...
येत्या आठवड्यात, बाजार एका महत्वाच्या टप्प्यावर उभा असताना सप्टेंबरपासून सुरू झालेल्या तेजीमध्ये आपलेकडील शेअरनी कितपत वाढ दाखवली याचा आढावा घेणे आवश्यक आहे. त्यापैकी न वाढलेले शेअर का वाढले नाहीत ते शोधून आवश्यक तर...