
ओपनिंग रेन्ज ब्रेकआऊट विषयीच्या यापूर्वीच्या पोस्टमध्ये मी असे म्हटले होते कि सुरुवातीच्या दोन तासात जर असा ब्रेकआऊट मिळाला नाही तर त्या दिवशी ORB स्ट्रॅटेजी वापरू नये. म्हणजेच मार्केट हे ट्रेंन्डींग वा रेन्जींग असे कसेही असू शकते. तेव्हा रेन्जींग मार्केटच्या बाबतीत ज्या अन्य स्ट्रॅटेजी वापरल्या जातात, यापैकीच एक लोकप्रिय पद्धत म्हणजे...