या ब्लॉगवर फ्री टीप्सविषयी नुकताच मी एक छोटा सर्व्हे केला. त्याद्वारे माझ्या वाचकांना काय वाटते, याबरोबरच ते कशाप्रकारे ट्रेड करू इच्छितात हे ही जाणून घेण्याचा माझा प्रयत्न होता. सर्वच वाचकांनी आपले मत नोंदवले असेल असे नाही, तरीही ब-याच जणांनी आपले मत मांडून उत्तम प्रतिसाद दिला त्याबद्दल मी आभारी आहे.
या सर्व्हेच्या निकालानुसार ७३% लोकांना टीप्स हव्या आहेत तर ६% लोकांनी स्पष्टपणे 'नको' असल्याचे सांगितलेय. या ६% पैकी अनेकजण स्वतःच...