आणि त्यामुळे आज सकाळी तेजी दाखवणारा निक्केइ इन्डेक्स, तसेच निफ्टीला ५९५० येथे असलेला सपोर्ट व त्यामुळे ६००० च्या पातळीपासूनच होणारे संभाव्य शोर्ट-कव्हरींग, या जमेच्या बाजू रहातील.
जर बाजाराने आज ट्रेन्ड रिवर्सल केले,व ते क्लोजिंगपर्यंत टिकले, तर व जागतिक बाजार प्रतिकूल नसल्यास उद्यासाठी खाली दिलेल्या काही शेअर्सचा विचार थोड्या प्रमाणात खरेदीसाठी करावा असे मला वाटते, मात्र हे माझे व्यक्तिगत मत असून वाचकांनी खरेदीपूर्वी स्वत:चा अभ्यास जरूर करावा.
- एल.आय.सी हाऊसिंग फायनान्स
- बेंक ओफ बरोडा
- श्रीराम ट्रान्सपोर्ट फायनान्स
- टाटा मोटर्स
- बीजीआर एनर्जी
- इंडीयाबुल्स रिअल इस्टेट
- दीवाण हाऊसिंग फायनान्स
- कोल इंडीया लि.
- रिलायन्स इंडस्ट्रीज
- येस बेंक
0 comments:
टिप्पणी पोस्ट करा