या ब्लोगचे सदस्य आणि सर्व वाचक मित्रहो,
आतापर्यंत या ब्लोगचे सदस्य झालेल्या वाचकांनाच "तांत्रिक विश्लेषणाची ओळख" क्रमश: करून देणे चालू होते, मात्र नव्याने सदस्य झालेल्या मित्रांना मागील भाग वाचायला मिळत नव्हते, आणि त्यासाठी त्यांनी मुद्दाम विनंती केल्यावर त्यांना ते योग्य फोर्मेटमध्ये रुपांतरीत करून व्यक्तिगत मेल द्वारे पाठवणे वेळेअभावी नीट जमत नव्हते. तेव्हा आता लवकरच मागील सर्व भाग या ब्लोगवरच थेट उपलब्ध करून देण्याचे ठरवले आहे. म्हणजेच सर्व ( सदस्यत्व नसलेल्याही) वाचकांना आता कुठलाही भाग कधीही बघता येवू शकेल, तसेच आता गूगल फ्रेन्ड कनेक्टद्वारे हे भाग पाठवणे थांबवत आहे.
वेळेअभावी काही वेळेला पुढील भाग प्रसिद्ध करण्यास विलंब होतो, मात्र सर्व वाचक मित्र मला समजून घेतील ही खात्री आहे.
या ब्लोगचे सदस्यत्व घेतलेल्यांना एक नवीन व वेगळे न्युजलेटर नियमीतपणे देण्याचेही योजत आहे, मात्र त्यासाठी थोडीशी प्रतिक्षा करण्याची विनंती.